गजा मारणे टोळीतील गुंड जेरबंद
मोक्काखाली होता गुन्हा दाखल : दीड वर्षांपासून फरार, गुन्हे शाखेच्या युनिट ३ ची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गँगस्टर गजा मारणे याच्या टोळीतील सक्रिय गुन्हेगार आणि मोक्कासारख्या गुन्ह्यात गेल्या दीड वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने हवेली तालुक्यातील वाडेबोलाई येथून जेरबंद केले. श्रीकांत ऊर्फ बाब्या संभाजी पवार (वय ३९, रा. … Read more