IPS दर्शन दुगड लवकरच होणार देश सेवेत रुजू
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील दर्शन प्रकाश दुगड या 25 वर्षीय तरुणाने देशातील सर्वात महत्त्वाच्या २०२० साली झालेल्या यूपीएससी परीक्षेमध्ये मोठे यश मिळवले होते. दर्शन दुगड यांनी वयाच्या 25 व्या वर्षी यूपीएससीतून दुसऱ्या प्रयत्नामध्ये हे यश मिळवत त्यांनी देशात 138 वा क्रमांक पटकावला होता.त्यांना महाराष्ट्र कॅडर मिळाला आहे. … Read more