सूर्यदत्त SCHMTT विद्यार्थ्यांनी अनुभवली कार्पेट निर्मितीची कला : ब्रिंटन कार्पेट्सला अभ्यासपूर्ण भेट
हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील इंटिरियर डिझाईनचे महत्त्व समजून घेतले : उद्योगभेटीतून मिळाला प्रत्यक्ष अनुभव महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : विद्यार्थ्यांच्या पुस्तकी ज्ञानाला प्रत्यक्ष उद्योगातील अनुभवाची जोड देण्यासाठी सूर्यदत्त कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अॅन्ड ट्रॅव्हल टुरिझम (SCHMTT) तर्फे पिरंगुट येथील जागतिक दर्जाच्या ‘ब्रिंटन कार्पेट्स आशिया प्रायव्हेट लिमिटेड’ येथे अभ्यासपूर्ण औद्योगिक भेट आयोजित करण्यात आली. या भेटीत विद्यार्थ्यांनी कार्पेट … Read more