संचेती स्कूलचे तीन विद्यार्थी राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी पात्र
राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरी: मुंबई विभागावर विजय महाराष्ट्र जैन वार्ता पिंपरी :पुणे विभागाचे प्रतिनिधित्व करत राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संचेती इंग्लिश मीडियम स्कूलच्या तीन विद्यार्थ्यांची राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पुणे विभागातील संचेती इंग्लिश मीडियम स्कूलने मुंबई विभागाचा पराभव करत विजेतेपद मिळवले. या स्पर्धेत चमकदार खेळ करत न्हिदान … Read more