HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र जैन वार्ता
रीलस्टारच्या खुनाचा प्रयत्न : रक्ताचे डाग धुवून पुरावा नष्ट केल्याचा आरोप महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : डेक्कन जिमखान्यावरील शिरोळे रोडवरील फ्लाईग जिप्सी हॉटेलचे मालक व मॅनेजर यांना डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे. रीलस्टार अथर्व जगताप याच्यावर खुनी हल्ला झाल्यानंतर त्यांनी हॉटेलमध्ये सांडलेले रक्ताचे डाग धुवून टाकून पुरावा नष्ट केला होता. हॉटेल मालक हेमंत पाटील (वय … Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : विद्या विकास मंडळ, पाथरूड संचलित शंकरराव पाटील महाविद्यालय, भूम येथील हिंदी विभागाच्या वतीने हिंदी साहित्याचे महान संतकवी गोस्वामी तुलसीदास यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. तानाजी बोराडे यांच्या हस्ते संत तुलसीदास यांच्या ‘रामचरितमानस’ या ग्रंथाचे पूजन करण्यात आले. यानंतर हिंदी विभागाच्या विद्यार्थिनी आकांक्षा माणिक थोरात यांनी … Read more
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन केला तिचा खुन : नराधमाला पोलिसांनी केली अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिचा खुन करण्याची नसरापूरच्या घटनेची पुनरावृत्ती जुन्नरमध्ये घडली आहे. एका २५ वर्षाच्या नराधमाने १० वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिचा खुन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जुन्नर तालुक्यातील पिंपळवडी गावात ही … Read more
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश : देशातील पहिलीच कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कंपनीत गुंतवणूक केल्यास आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून हजारो लोकांना गंडा घालणाऱ्या व्हॅलेंटिना मेगा कॉर्प या कंपनीची ८२ कोटी ४० लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काढला आहे. अनियंत्रित ठेव योजना प्रतिबंध … Read more
अल्पवयीनांना फूस लावणाऱ्या दोघांना अटक : बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : येरवड्यातील पं. जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रातून पसार झालेल्या अल्पवयीनासह तिघांना बिबवेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी पृथ्वी दीपक श्रीवास्तव (वय १८, रा. श्रीनगर, जि. गोंदिया), प्रेम एकनाथ जाधव (वय १८, रा. छत्रपती संभाजीनगर) यांना अटक करण्यात आली. ही कारवाई मार्केटयार्ड-गंगाधाम रस्त्यावर … Read more
येरवडा पोलिसांची कामगिरी : कल्याणीनगरमधील शॉपमधून केली होती चोरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कल्याणीनगर येथील टॉनिक आउटलेट या दुकानातून दारूच्या बाटल्या चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. रोहन राम कांबळे (वय २८, रा. प्रिस्टिन सिटी, बकोरी गाव, ता. हवेली) आणि अमित महादेव सीतापुरे (वय २७, रा. सिद्धार्थनगर, येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे … Read more
११ वीरपत्नींना ‘वीर नारी सन्मान’ : विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रम महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भारताच्या स्वातंत्र्याच्या ८०व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने १४ ते २२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत सप्ताहभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये ‘एकता, समरसता आणि राष्ट्राभिमान’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित देशभक्तिपर, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबवले … Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : भूम तालुक्यातील मौजे हाडोंग्री येथील ध्यान केंद्र परिसरात श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी ‘श्री मल्लिकार्जुनंदी प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण समारोह’ मोठ्या धार्मिक उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. श्री. ष. ब्र. १०८ राचलिंग शिवाचार्य पंरडकर महाराज यांच्या अमृतहस्ते हा धार्मिक विधी पार पडला. संजीवनी बाळासाहेब पाटील, बाळासाहेब भगयंतराव पाटील व पाटील परिवार … Read more
पोलीस रात्रभर घेत होते शोध : भावाकडून पैसे घेण्यासाठी केला बनाव महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे रेल्वे स्टेशनवरून आपले अपहरण झाले असून आपल्याला सोडण्यासाठी ५ लाख रुपये मागत असल्याचा रडत असलेल्या भावाचा व्हिडिओ पाहून उत्तर प्रदेशातील कुटुंब हादरले. त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क केला. उत्तर प्रदेश पोलिसांनी ही माहिती पुणे पोलिसांना दिली. पुणे रेल्वे स्टेशनवरून … Read more