सूर्यदत्तमध्ये ८०व्या स्वातंत्र्यदिनाचा देशभक्तीमय जल्लोष
ज्ञान, संस्कार आणि देशभक्तीतून युवा पिढी सक्षम होईल : प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : भारतीय स्वातंत्र्याच्या ८०व्या वर्षानिमित्त बावधन येथील सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये राष्ट्राभिमान व देशभक्तीमय वातावरणात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रध्वजाला मानवंदना, विद्यार्थ्यांचे दिमाखदार संचलन, देशभक्तिपर गीत-नृत्य, स्केटिंग प्रात्यक्षिक, फॅशन शो, प्रेरणादायी भाषणे आणि विविध सांस्कृतिक … Read more