देशसेवेची आवड ज्येष्ठ महिलेला पडली ८ लाखांना
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा फेक व्हिडिओ पाहून केली गुंतवणूक : कोथरुडमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सोशल मीडियावर एआयच्या माध्यमातून केंद्रीय मंत्र्यांच्या नावाने फेक व्हिडिओ व्हायरल झालेले दिसून येतात. त्यात भारत सरकारच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन केलेले असते. देशसेवेची आवड असलेल्या एका ६२ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिक महिलेने त्याला प्रतिसाद दिल्यावर तिची ८ … Read more