आवृत्ती , पुणे

लायन्स डिस्ट्रिक्ट ३२३४ डी१ चा ‘नेतृत्व रंजन’ डिस्ट्रिक्ट कॅबिनेट इन्स्टॉलेशन सोहळा उत्साहात संपन्न

आंतरराष्ट्रीय संचालक लायन सुरज बागला यांच्या हस्ते ३१८ कॅबिनेट अधिकाऱ्यांचा शपथविधी महाराष्ट्र न्युज नेटवर्क सोलापूर : लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी१ (लायन वर्ष २०२६-२७) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘नेतृत्व रंजन’ डिस्ट्रिक्ट कॅबिनेट इन्स्टॉलेशन हा भव्य पदग्रहण सोहळा रविवारी (दि. २ ऑगस्ट) रेजेंटा सेंट्रल शिवानी, चिंचोली एमआयडीसी, सोलापूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी आंतरराष्ट्रीय … Read more

बुलेट चालकांविरुद्ध काळेपडळ पोलिसांचा बडगा

गॅरेजचालकांसह १६ जणांवर गुन्हा दाखल : ११ मोटारसायकल केल्या जप्त, दोन गॅरेज सील महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मध्यरात्री मॉडिफाईड सायलेन्सरमधून फटाक्यासारखा आवाज काढत फिरून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या बुलेटस्वारांविरुद्ध काळेपडळ पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. पोलिसांनी या दुचाकीस्वारांविरुद्ध थेट गुन्हे दाखल करून ११ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. तसेच मॉडिफाईड सायलेन्सर बसविणाऱ्या दोन गॅरेजवर कारवाई करत … Read more

मारहाण करून टोळक्याने केला तरुणाचा खून

पर्वती पोलिसांनी ५ जणांना केली अटक : सिंहगड रोडवरील पानमळा येथील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या मिरवणुकीत आंबेगाव पठारावरील मुलांबरोबर भांडणे झाली होती. त्यातून केवळ पठारावर राहणारा असल्याच्या कारणावरून टोळक्याने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याची घटना समोर आली आहे. पर्वती पोलिसांनी या प्रकरणी ५ जणांना अटक केली आहे. … Read more

अर्हम् फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. शैलेश पगारिया यांना ‘कौशल्य पुरस्कार’ प्रदान

शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल : नाशिक येथे सन्मान महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत अर्हम फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. शैलेश पगारिया यांना प्रतिष्ठेचा ‘कौशल्य पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. नाशिक येथे आयोजित भव्य समारंभात त्यांचा हा सन्मान करण्यात आला. जैन श्वेतांबर स्थानकवासी श्रीसंघ, नाशिक आयोजित तसेच प. पू. श्री … Read more

पूर्व नगरसेविका सुषमाजी बाफना के सागरी संथारा व्रत की पूर्णाहुति

महाराष्ट्र जैन वार्ता अहिल्यानगर : घोडनदी की पूर्व नगरसेविका एवं समाजसेविका श्रीमती सुषमाजी कांतीलालजी बाफना (81) के सागरी संथारा व्रत की पूर्णाहुति रविवार रात्रि 10 बजे श्रद्धापूर्वक संपन्न हुई। इस अवसर पर परिवारजनों, समाजबंधुओं एवं श्रद्धालुओं की उपस्थिति में धार्मिक वातावरण बना रहा। अहिल्यानगर जिले के घोडनदी निवासी एवं पूर्व नगरसेविका श्रीमती सुषमाजी कांतीलालजी बाफना … Read more

आचार्य श्री यशोविजयसूरीजी महाराज के सान्निध्य में पुणे का चातुर्मास बना आस्था का केंद्र

चातुर्मास के प्रथम दिन 800 श्रद्धालुओं ने लिया उपवास का पच्चक्खाण, महिलाओं एवं बच्चों के लिए विशेष संस्कार शिविर महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुणे के ऐतिहासिक श्री गोडीजी पार्श्वनाथ जैन मंदिर में भक्तियोगाचार्य आ.भ. श्री यशोविजयसूरिजी महाराज, शाखसंशोधक आ.भ. मुनिचंद्रसूरिजी महाराज, आ.भ. राजपुण्यसूरिजी महाराज, आ.भ. कल्पज्ञविजयसूरिजी महाराज आदि विशाल साधु समुदाय के पावन सान्निध्य … Read more

आयुर्विमा पॉलिसीचे पैसे देण्याच्या आमिषाने २८ लाखांना गंडा

सायबर चोरट्यांनी केली ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक : भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : आयुर्विमा पॉलिसीचे पैसे मिळवून देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची २८ लाख ३८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६३ … Read more

मॅनेजरवर खुनी हल्ला करणाऱ्या तिघांना अटक

काँक्रीट टाकण्याचे काम सुरू असल्याने रस्ता होता बंद : फुरसुंगी पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : तुकाई दर्शन येथे रस्त्यावर काँक्रीट टाकण्याचे काम सुरू असल्याने रस्ता बंद करण्यात आला होता. याच कारणावरून “आम्ही इथले भाई आहोत,” असे म्हणत गुंडांनी मॅनेजरवर हल्ला करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. फुरसुंगी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. … Read more