आवृत्ती , पुणे

बँक खाते फ्रीज करून खंडणी उकळण्याचा प्रयत्न

रॉ अधिकारी असल्याची बतावणी : पर्वती पोलिसांनी तोतयाला केली अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : राजकोटच्या एका व्यावसायिकाच्या बँक खात्यावर किरकोळ रक्कम पाठवून त्यांचे बँक खाते फ्रीज करण्यात आले. त्यानंतर त्यांना फोन करून स्वतःला रॉचा अधिकारी असल्याची बतावणी करण्यात आली. बँक खाते सुरू करण्यासाठी ५ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या तोतयाला पर्वती पोलिसांनी अटक केली आहे. … Read more

खडकवासला धरणात ८९ टक्के पाणीसाठा

उजनी धरण ९१ टक्के भरले : जिल्ह्यातील १६ धरणातून विसर्ग सुरु महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : एल निनोमुळे देशात दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने संपूर्ण देशात चिंतेचे वातावरण होते. मात्र, जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून मान्सूनने जोरदार वर्षाव सुरू केला असून तो अद्यापही सुरू आहे. … Read more

संत दर्शन, चातुर्मास प्रवेश और सामाजिक सेवा पर हुई सार्थक चर्चा

महाराष्ट्र जैन वार्ता नाशिक/राजगुरुनगर : दिनांक 26 जुलाई 2026 को नाशिक में प. पू. चंदनाजी म. सा. एवं प. पूअक्षयज्योतिजी म. सा. के दर्शन का सौभाग्य प्राप्त हुआ। इस अवसर पर वडगांव शेरी स्थित अरिहंत प्रतिष्ठान ट्रस्ट के अध्यक्ष एवं वर्धमान जैन स्थानक के पूर्व अध्यक्ष चंद्रकांत पगारिया, पुणे जिला जैन सकल संघ के उपाध्यक्ष … Read more

प्रेमसंबंधावरुन तरुणाच्या डोक्यात दगड घालून खुन

फुरसुंगी पोलिसांनी भावाला केली अटक : अल्पवयीन साथीदाराला घेतले ताब्यात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बहिणीशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरुन तिला पळवून नेल्याच्या संशयावरुन भावाने तरुणाच्या डोक्यात दगड घालून धारदार शस्त्राने वार करुन त्याचा खुन केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला आहे. फुरसुंगी पोलिसांनी तिच्या भावाला अटक केली असून त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. … Read more

आषाढी एकादशीला वारकऱ्यांच्या सेवेत लिओ लायन्स क्लब बार्शी टाउन युथचा सेवायज्ञ

सलग पाचव्या वर्षी ७५० ते ८०० वारकऱ्यांना खिचडी व केळी प्रसाद वाटप महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त लिओ लायन्स क्लब ऑफ बार्शी टाऊन यूथ यांच्या वतीने श्री भगवंत मंदिरासमोर शनिवारी (दि. २५ जुलै) सकाळी ७.०० ते ९.०० या वेळेत वारकरी भक्तांसाठी सेवाभावी प्रसाद वाटप उपक्रम उत्साहात पार पडला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी … Read more

पत्रकार आशिष तिवारी याला अटक

एक कोटी रुपये दरोडा टाकून लुटण्याचा प्रयत्न : नऱ्हे पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बँकेत भरणा करण्यासाठी जाणाऱ्या कारला अडवून पोलीस असल्याची बतावणी करत एक कोटी रुपये लुटण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नऱ्हे पोलिसांनी एका पत्रकाराला अटक केली आहे. आशिष तिवारी (वय ३९, रा. कुदळे पाटीलनगर, सिंहगड रस्ता) असे अटक करण्यात आलेल्या पत्रकाराचे नाव आहे. … Read more

भक्तिमय वातावरण में चातुर्मास मंगल प्रवेश समारोह उत्साहपूर्वक संपन्न

श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, बार्शी के शताब्दी वर्ष में नव-निर्मित भवन में प्रथम चातुर्मास महाराष्ट्र जैन वार्ता बार्शी : श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, बार्शी के शताब्दी वर्ष के उपलक्ष्य में नव-निर्मित भवन में आयोजित चातुर्मास मंगल प्रवेश समारोह रविवार को अत्यंत भक्तिमय, अनुशासित एवं उत्साहपूर्ण वातावरण में संपन्न हुआ। प. पू. … Read more

दुबईत पसार झालेल्या अविनाश राठोडचे भारतात प्रत्यार्पण

पुणे पोलिसांकडून अटक : गुंतवणूकदारांची ८८ कोटी रुपयांची फसवणूक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची ८८ कोटी रुपयांची फसवणूक करून दुबईला पळून गेलेल्या आरोपीला तीन वर्षांनंतर भारतात परत आणण्यात सरकारला यश आले आहे. अविनाश अर्जुन राठोड (रा. आनंदबन सोसायटी, रावेत; मूळ रा. जावळा, पो. साखरा, ता. दारव्हा, जि. यवतमाळ) असे आरोपीचे … Read more

मराठवाडा व्यापारी भूषण पुरस्काराने दिलीप महाराज गाढवे यांचा गौरव

भूम तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : भूम तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष तथा व्यापारी क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक दिलीप महाराज गाढवे यांना मराठवाडा चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या वतीने प्रतिष्ठेचा ‘मराठवाडा व्यापारी भूषण’ पुरस्कार जाहीर झाल्याने भूम तालुक्यासह व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, भूम यांच्या … Read more