इंद्रायणीला पूर : आळंदीत येऊ नका, प्रशासनाचे वारकरी व भाविकांना तातडीचे आवाहन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आळंदी : आषाढी वारी २०२६ निमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदी येथे येणाऱ्या सर्व वारकरी, भाविक आणि नागरिकांना प्रशासनाने अत्यंत महत्त्वाचे सार्वजनिक आवाहन केले आहे. इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले असून, सध्या आळंदी शहरात येणे सुरक्षित नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट … Read more