एमएसबीटीई परीक्षेत सूर्यदत्तच्या डी. फार्मसी विद्यार्थ्यांची दैदिप्यमान कामगिरी
उन्हाळी २०२६ परीक्षेत उज्ज्वल यश; गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा कायम महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (एमएसबीटीई) आयोजित उन्हाळी २०२६ परीक्षेत बावधन येथील सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी अँड हेल्थकेअर रिसर्चच्या डी. फार्मसी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. उत्कृष्ट निकालामुळे महाविद्यालयाने गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा पुन्हा एकदा कायम राखली असून विद्यार्थी, पालक आणि … Read more