घाऊक पद्धतीने डिझेल विकणे पडले महागात
पेट्रोल पंप व्यवस्थापकासह टेम्पोचालकावर गुन्हा : १२०० लिटर डिझेलची बॅरलमधून विक्री महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल व डिझेलच्या घाऊक विक्रीवर निर्बंध घालण्यात आले असतानाही एका व्यक्तीला सहा बॅरलमधून १२०० लिटर डिझेल विकल्याप्रकरणी जिल्हा पुरवठा विभागाने कारवाई केली आहे. १२०० लिटर डिझेल घेऊन जाणारा पिकअप टेम्पो जप्त करण्यात आला असून, पेट्रोल पंप … Read more