आवृत्ती , पुणे

बाणेर परिसरात लुटमार करणारे गजाआड

बाणेरमधील पॅनकार्ड रोडवरील घटना : तरुणाला धमकावून सोन्याचे ब्रेसलेट, सोनसाखळी लुबाडली होती महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बाणेर परिसरात पहाटे घरी जाणाऱ्या एका तरुणाला अडवून त्याच्याकडील सोन्याचे ब्रेसलेट, सोनसाखळी तसेच रोकड असा ऐवज लुटणाऱ्या चौघांना बाणेर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. पवन रामदास पारगे (वय १८, रा. धायरी … Read more

पुणे विमानतळावर ४४ लाखांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

बँकॉकहून आला होता प्रवासी : बॅगेत गुप्त कप्प्यामध्ये लपवला होता गांजा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने मोठी कारवाई करत बँकॉकहून आलेल्या भारतीय प्रवाशाकडून तब्बल ४४ लाख २७ हजार रुपयांचा १ किलो २६५ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे. एअर इंडिया एक्स्प्रेसच्या बँकॉक-पुणे विमानातील प्रवाशावर प्रगत प्रवासी … Read more

बार्शीच्या सुलाखे हायस्कूलची अनन्या नेटके जिल्ह्यात अव्वल

पुणे विभागीय मैदानी स्पर्धेसाठी निवड महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : सुलाखे माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूलची विद्यार्थिनी अनन्या अमोल नेटके हिने जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत बार्शीच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे. कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर येथे सोमवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी आयोजित जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलींच्या गटातील … Read more

आमदार जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी

धमकी देणाऱ्याला घरमालकाने दिले लोणीकंद पोलिसांच्या ताब्यात; ठाणे पोलिसांनी बजावली नोटीस महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांना फोन करून आणि मेसेज पाठवून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला घरमालकाने लोणीकंद पोलिसांच्या ताब्यात दिले. विशाल माधवराव बिच्चेवाड (वय ३९, रा. बारावा मैल, लोणीकंद) असे धमकी देणाऱ्याचे नाव आहे. लोणीकंद … Read more

राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला करणारे तिघे जेरबंद

दोन लाखांची दिली होती सुपारी : बारामतीतील घटना, पुणे आणि भिगवणमधून आरोपींना घेतले ताब्यात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : उद्योगपती राणा सूर्यवंशी यांच्यावर गोळीबार करून कोयत्याने वार करत खुनाचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. पार्थ वासुदेव अवथळे (वय १९, रा. पिंपरी गवरी, बुलढाणा, सध्या रा. स्पेन्सर चौक, … Read more

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वाचनसंस्कृती वाढीस लागावी

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे मत: पुणे पुस्तक जत्रेत ‘सूर्यदत्त’च्या स्टॉलला भरघोस प्रतिसाद, हजारो पुस्तकांचे वाटप महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित पुणे पुस्तक जत्रा आणि पुणे पुस्तक महोत्सव व मराठी साहित्य संमेलनाचे ७ ते ११ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत न्यू इंडिया स्कूल, टिळक रस्ता, पुणे येथे आयोजन करण्यात आले … Read more

कामगारांच्या सन्मानासाठी क्रेडाईचा स्तुत्य उपक्रम

‘प्राईड बेस्ट लेबर कॅम्प फॅसिलिटी अवॉर्ड्स २०२६’ : डॉ. राजेश शहा यांची विशेष उपस्थिती महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बांधकाम क्षेत्रात कार्यरत कामगारांना सुरक्षित निवास, स्वच्छता, आरोग्यविषयक सुविधा आणि सन्मानजनक जीवनमान उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने क्रेडाई पुणे मेट्रोतर्फे आयोजित ‘प्राईड बेस्ट लेबर कॅम्प फॅसिलिटी अवॉर्ड्स २०२६’ हा उपक्रम स्तुत्य असल्याचे मत जयराज ग्रुपचे संचालक डॉ. … Read more

मारहाण करून तरुणाला लुबाडणाऱ्या दोघांना अटक

दारू पिण्यासाठी पैसे देण्यास दिला नकार : सोनसाखळी, रोकड, मोबाईल नेला चोरून महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दांडिया पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने चौघांनी त्याला मारहाण करून गळ्यातील सोनसाखळी, रोकड आणि मोबाईल जबरदस्तीने चोरून नेला. बिबवेवाडी पोलिसांनी त्यातील दोघांना अटक केली आहे. याबाबत संदीप लक्ष्मण जागडे (वय ४२, रा. जागडे बिल्डिंग, बिबवेवाडी) … Read more

मद्यधुंद प्रवाशाकडून कॅबचालकाला मारहाण

कॅब पेटवून देण्याची धमकी : अमानोरा टॉवर परिसरातील घटनेत दोघांवर गुन्हा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सांगितलेल्या लोकेशनवर न आल्याच्या रागातून मद्यधुंद प्रवाशाने कॅबचालकाला मारहाण केल्याची घटना हडपसर भागात घडली. आरोपींनी मोटार पेटवून देण्याची धमकीही दिली. याबाबत विनायक लाडप्पा क्षीरसागर (वय २८, रा. उरुळी देवाची, हडपसर-सासवड रस्ता) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून … Read more