SCPHR ला IIRF 2025 मध्ये मानाचा क्रमांक
भारतात ४२वा, महाराष्ट्रात ८वा आणि पश्चिम विभागात १०वा क्रमांक महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : बवधान, पुणे येथील सुर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी, हेल्थकेअर अँड रिसर्च (SCPHR) या सुर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या (SEF) नामांकित संस्थेने पुन्हा एकदा राष्ट्रीय व राज्य स्तरावर आपली छाप पाडली आहे. इंडियन इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्क (IIRF), नवी दिल्ली यांनी जाहीर केलेल्या फार्मसी कॉलेज रँकिंग … Read more