आवृत्ती , पुणे

जादा परताव्याच्या आमिषाने महिलेची १६ लाखांची फसवणूक

जमीन विक्रीतून आलेले पैसे भांडवल म्हणून घेतले : फसवणुकीच्या धक्क्याने पतीचे निधन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जमीन विक्रीतून आलेले पैसे भांडवल म्हणून गुंतविण्यास कुटुंबाने सुरुवातीला नकार दिल्याने पतीला दारू पाजून फितवून २० लाख रुपये घेतले. केवळ ४ महिने परतावा दिल्यानंतर फसवणूक करण्यात आली. या धक्क्याने पतीचे निधन झाले. पाच वर्षांनंतरही पैसे न मिळाल्याने अखेर … Read more

रीवा घटनेच्या पार्श्वभूमीवर पुण्यात सकल जैन समाजाची भव्य मौन रॅली

“राष्ट्रीय संत सुरक्षा धोरण” लागू करण्यासह निष्पक्ष चौकशीची प्रशासनाकडे मागणी महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : रीवा (मध्य प्रदेश) येथे विहाररत पूज्य आर्यिका माताजी द्वय यांच्या दुर्दैवी निधनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात सकल जैन समाजाच्या वतीने भव्य मौन रॅली काढण्यात आली. खऱाडी येथे विराजमान प. पू. मुनिश्री अजीतसागरजी म. सा. यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या या रॅलीत समाजातील विविध घटकांनी … Read more

ट्रकला धडक देणाऱ्या मद्यपी कारचालकावर गुन्हा

कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना शिवीगाळ करून फोडला मोबाईल : मुंढव्यातील घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दारूच्या नशेत कारचालकाने भरधाव कार चालवत ट्रकला धडक दिली. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना शिवीगाळ करून त्यांचा मोबाईल फोडत शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या कारचालकावर मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रज्ज्वल सोमनाथ म्हस्के (वय २७, सध्या रा. शिक्रापूर, ता. … Read more

​’त्या’ सोनेरी आठवणींना उजाळा… २००१-०२ च्या दहावीच्या बॅचचे दुसरे स्नेहसंमेलन उत्साहात

​’जय जवान, जय किसान’च्या घोषणांनी दुमदुमला परिसर; जिल्हा परिषद शाळा आणि महात्मा फुले विद्यालयात माजी विद्यार्थ्यांची मांदियाळी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ​पारगाव : दहावीचे ते सोनेरी दिवस, वर्गमित्रांसोबत केलेली धम्माल आणि गुरुजनांचा तो आदरयुक्त दरारा… या सगळ्या जुन्या आणि गोड आठवणींना उजाळा देत सन २००१ – २००२ मधील दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे ‘गेट टू गेदर’ (स्नेहसंमेलन) नुकतेच … Read more

बुधवार पेठेत मोठी कारवाई : ६ बांगलादेशी महिलांना ताब्यात

डीसीपी ऋषिकेश रावले यांच्या नेतृत्वाखालील मोहिमेत ११ महिन्यांत १०३ बांगलादेशी नागरिकांवर कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे शहर पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार २४ मे २०२६ रोजी रात्री शहरभर विशेष कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. या मोहिमेदरम्यान बुधवार पेठ परिसरात मोठी कारवाई करण्यात आली. डीसीपी ऋषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली फरासखाना आणि खडक पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने सागर … Read more

‘संपूर्ण गीत रामायण’ मधून पुणेकरांनी अनुभवले रामराज्य

पारंपरिक वातावरणात रंगला तीन दिवसीय सांगीतिक महोत्सव : आनंद माडगूळकरांचा विशेष सत्कार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : महाकवी ग. दि. माडगूळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून आणि स्वरतीर्थ सुधीर फडके यांच्या सुरेल स्वरसाजातून साकारलेल्या अजरामर ‘गीत रामायण’च्या ७१ व्या वर्षानिमित्त पुण्यात ‘संपूर्ण गीत रामायण’ या सांगीतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विदिशा विचार मंच, कोहिनूर कट्टा आणि … Read more

JITO National Job Fair 2026 ने पुणे में रचा इतिहास

सैकड़ों युवाओं को मिला रोजगार, पूरे दिन यश लॉन में दिखा उत्साह का माहौल महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : रोजगार, अवसर और युवा शक्ति का अद्भुत संगम बने JITO National Job Fair 2026 ने पुणे में सफलता का नया इतिहास रच दिया। जितो पुणे चॅप्टर के अध्यक्ष इंद्रकुमार छाजेड़, चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल के नेतृत्व … Read more

रक्तदान महायज्ञानंतर स्वच्छतेचीही जबाबदारी

सिद्धी फाउंडेशनचा आदर्शवत उपक्रम महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : समाजसेवा म्हणजे केवळ मोठे उपक्रम आयोजित करणे नाही, तर कार्यक्रमानंतर सार्वजनिक ठिकाणांची जबाबदारीही तितक्याच संवेदनशीलतेने पार पाडणे होय, याचा आदर्श सिद्धी फाउंडेशन ने आपल्या रक्तदान महायज्ञानंतर दाखवून दिला. अलीकडेच सिद्धी फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान महायज्ञाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. हजारो रक्तदात्यांच्या सहभागातून मानवतेचा … Read more