संचेती ट्रस्टच्या वतीने पाणपोईचे उदघाटन!
हजारो नागरीकांची तहान भागणार महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : दरवर्षी प्रमाणे याही वर्षी स्व. इंदुमती बन्सीलाल संचेती या ट्रस्टच्या वतीने मार्केट यार्डात पाणपोईची सुरुवात करण्यात आली. त्यामुळे मार्केट यार्डात येणाऱ्या हजारो नागरिकांची तहान भागणार आहे. तसेच पक्षांसाठी देखील दाना-पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी बोलताना अभय संचेती यांनी सांगितले की, “आशिया खंडातील क्रमांक दोनची बाजारपेठ … Read more