अनधिकृत बांधकामाची तक्रार दिल्याने मारहाण
कोंढव्यात तीन जणांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे अनधिकृत बांधकाम केल्याची तक्रार केल्याच्या रागातून तीन जणांनी एका व्यक्तीला शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली तसेच कुटुंबाला मारण्याची धमकी दिली. हा प्रकार कोंढवा येथील बेलोसिमा अपार्टमेंटमध्ये घडला आहे. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पंकज श्रीकांत … Read more