एमए सायकॉलॉजी परीक्षेत ‘सूर्यदत्त’च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
आधुनिक जीवनशैलीत समतोल राखण्यासाठी मानसशास्त्राची वाढती गरज : प्रोफेसर. डॉ. संजय बी चोरडिया महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या सूर्यदत्त कॉलेज ऑफ मॅनेजमेंट, इन्फर्मेशन रिसर्च अँड टेक्नॉलॉजीच्या (एससीएमआयआरटी) एमए सायकॉलॉजी विभागाचा निकाल १०० टक्के लागला आहे. एमए सायकॉलॉजी परीक्षेमध्ये ‘सूर्यदत्त’च्या विद्यार्थ्यांनी निर्भेळ यश मिळवले असून, राधिका जाजू हिने ८१ टक्के गुण मिळवत … Read more