२०२५ दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न!
नववर्षाचे स्वागत आणि महत्त्वपूर्ण उपक्रमाची सुरुवात महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सरत्या वर्षाला निरोप देत आणि नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करत एका महत्त्वपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. नगरसेवक प्रवीण चोरबेले व मा. नगरसेविका मनीषा चोरबेले यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या २०२५ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन नुकतेच थाटामाटात पार पडले. ही दिनदर्शिका सर्वसामान्य नागरिकांसाठी उपयुक्त ठरेल, अशा … Read more