हडपसर ते यवत सहापदरी उड्डाणपूल मार्गास मंजुरी
५२६२ कोटींचा प्रकल्प : वाहतूक कोंडीला कायमस्वरूपी दिलासा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९ वरील हडपसर ते यवत दरम्यानच्या सततच्या वाहतूक कोंडीला दिलासा मिळणार आहे. या मार्गावर सहापदरी उन्नत मार्ग (उड्डाणपूल) व रस्ता रुंदीकरणासाठी राज्य सरकारने सुमारे ५२६२.३६ कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर केला आहे. रस्त्याच्या रुंदीकरणासाठी जागेच्या अडचणीमुळे हा … Read more