पुण्यातून बेपत्ता झालेला मुलगा, मध्यप्रदेशात सापडला
भारती विद्यापीठ पोलिसांना पाच लाखाचे बक्षिस महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : राहत्या घरातुन रागाच्या भरात ४ महिण्यापुर्वी गेलेल्या अल्पवयीन बालकास मध्यप्रदेश येथील जबलपुर येथुन ताब्यात घेण्यात स्वारगेट व भारती विद्यापीठ पोलिसांच्या तपास पथकाला यश आले आहे. या कामगिरी बद्दल पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्याकडुन ५ लाखाचे बक्षीस जाहीर झाले आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल … Read more