गहाळ झालेले सुमारे 4 लाखाचे 28 मोबाईल परत
पोलिस निरिक्षक निवृत्ती मोरे यांच्या हस्ते केले वाटप महाराष्ट्र न्युज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ वैराग : पोलीस ठाणे हद्दीमध्ये 1 जानेवारी ते 31 डिसेंबर पर्यंतचे वैराग पोलीस ठाणे मध्ये गहाळ झालेले अंदाजे 3,92,000 रुपये किमतीचे 28 मोबाईल याचा तांत्रीक विश्लेषणाद्वारे शोध घेऊन तक्रारदार यांना परत करण्यात आले आहेत. पोलिस निरिक्षक निवृत्ती मोरे यांच्या हस्ते ते … Read more