आवृत्ती , पुणे

भाजप युवा मोर्चा सोलापूर जिल्हाध्यक्षपदी रणवीर राऊत

भाजपा जिल्हाध्यक्ष केदार-सावंत यांच्या पत्रकार परिषदेत घोषणेने युवकांमध्ये उत्साह महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत महत्त्वाची घोषणा करत भाजप युवा मोर्चा सोलापूर जिल्हाध्यक्षपदी रणवीर राऊत यांची निवड जाहीर केली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मिळालेल्या उल्लेखनीय विजयानंतर माजी चेअरमन रणवीर राऊत यांच्या संघटनक्षमतेवर आणि सक्रिय … Read more

रेल्वे स्टेशनवर चैन स्नॅचिंग करणाऱ्या अल्पवयीनांना कराडहून ताब्यात

बंडगार्डन पोलिसांनी सोन्याचे गंठण व दुचाकी असा अडीच लाखांचा ऐवज जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वरून पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावून नेणाऱ्या दोघा अल्पवयीन चोरट्यांना बंडगार्डन पोलिसांनी कराड येथे जाऊन ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून सोन्याचे गंठण व दुचाकी असा अडीच लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे. … Read more

हडपसरमधील सह्याद्री रुग्णालयात तोडफोड करणाऱ्या ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : रुग्णाच्या निधनानंतर हडपसरमधील सह्याद्री रुग्णालयात तोडफोड करणाऱ्या आठ जणांविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र न्युज नेटवर्क याबाबत रुग्णालयातील अधिकारी अभिजित अंकुश शिवणकर (वय ४२) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजय केरु सपकाळ, शुभम संजय सपकाळ, कुणाल हनुमंत सकपाळ, गौरव गणेश सकपाळ, विश्वजीत कुंडलिक कुमावत, मंगेश दत्तात्रय सपकाळ, वैभव … Read more

बँकॉकवरून आलेला २ कोटी २९ लाखांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

सीमाशुल्क विभागाची पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाई : एक प्रवासी अटकेत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर हायड्रोपोनिक गांजाची तस्करी करणार्‍या एका प्रवाशाला सीमाशुल्क विभागाच्या (कस्टम) पथकाने पकडले. प्रवाशाकडून २ कोटी २९ लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला. बँकॉकहून इंडिगोच्या विमानाने पुणे विमानतळावर उतरलेल्या या प्रवाशाने आपल्या सामानात गांजा लपविला होता. ८ डिसेंबर रोजी … Read more