आवृत्ती , पुणे

ज्येष्ठ समाजसेवक शांतिलाल मुथ्था यांचा ७० वा वाढदिवस उत्साहात साजरा

विविध माध्यमांतून शुभेच्छांचा वर्षाव महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : भारतीय जैन संघटनेचे (बीजेएस) संस्थापक आणि ज्येष्ठ समाजसेवक शांतिलाल मुथ्था यांचा ७०वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी त्यांच्या पत्नी सरला मुथ्था, सून नेहा मुथ्था, मुलगी सोनाली चोरडिया, नात आर्या चोरडिया, नातू नील मुथ्था आदी कुटुंबिय तसेच संस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. विविध क्षेत्रांतील … Read more

महाराष्ट्र चेंबरच्या कौशल्य विकासच्या चेअरमनपदी संदीप भंडारी

राज्यभर रोजगार व व्यापार उद्योजक मेळावे घेणार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शतकपूर्ती कडे वाटचाल करीत असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या “कौशल्य विकास व शिक्षण समिती” च्या चेअरमन पदी संदीप भंडारी  यांची तर को- चेअरम पदी प्रा. मनोज चव्हाण व व्ही नामदेव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी नियुक्तीचे पत्र नवनियुक्त … Read more

ज्ञानमार्ग हा सर्वात कठीण मार्ग : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठान मध्ये सुंदर विचारधारा महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : ईश्वराच्या आराधनेत आणि मोसुखप्राप्तीसाठी ज्ञानमार्ग हा सर्वात कठीण मार्ग आहे. आपली दृष्टी सम्यक असेल तर आपला पुढचा प्रवास योग्य दिशेने होत राहतो, असे प्रतिपादन पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी केले. वर्धमान प्रतिष्ठानच्या वतीने चातुर्मासानिमित्त आयोजित केलेल्या प्रवचनमालेमध्ये पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी … Read more

डॉ. डी. वाय. पाटील औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयामध्ये रॅगिंग विरोधी जागरूकता सप्ताह साजरा

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे: आकुर्डी स्थित डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयामध्ये १२ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट २०२४ या दरम्यान रॅगिंग विरोधी जागरूकता सप्ताह साजरा करण्यात आला. हा जागरूकता सप्ताह महाविद्यालयातील वातावरण सुरक्षित व रॅगिंग मुक्त करण्यासाठी साजरा करण्यात आला आहे असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निरज व्यवहारे यांनी व्यक्त केले. या सप्ताहामध्ये विविध कार्यक्रमांचे … Read more

भुम येथील आरोग्यदुत डॉ. राहुल घुले यांचा शिवसेनेत प्रवेश

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भुम येथील आरोग्यदुत डॉ राहुल घुले यांचा पुणे येथे राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ प्रा.तानाजीराव सावंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत कार्यकर्त्यासह प्रवेश केला.

भूममध्ये शिवसेनेचे गोलाई चौकामध्ये निषेध आंदोलन

बदलापूरच्या नराधमाला फाशी देण्याची मागणी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूमः बदलापूर येथील शाळेमध्ये एका चिमूरड्या मुलीवर बलात्कार केल्यामुळे संतप्त झालेल्या भूम तालुक्यातील शिवसैनिकांनी व महिलांनी भूम गोलाई चौकामध्ये निषेध आंदोलन केले. शिवसेना भूम तालुका प्रमुख ॲड. श्रीनिवास जाधवर यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडी जिल्हा संघटक जिनत सय्यद यांच्या उपस्थितीत मुली व महिला आघाडी तसेच रवींद्र शाळेतील मुलीनी … Read more

जुगार खेळताना नऊ जणांना पकडले, चार लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापूर ग्रामीण पोलीस व मंगळवेढा पोलिसांनी टाकला छापा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मंगळवेढा : सोलापूरला नवीन पोलीस अधीक्षक आल्यानंतर पोलीसदल सक्रीय झाले आहे. गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे. पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या सोलापुर ग्रामीण पोलीस पथकाने व मंगळवेढा पोलिसांनी संयुक्तरित्या जुगार आड्यावर छापा टाकुन जुगार खेळणाऱ्या ९ आरोपीना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चार लाख रुपयांचा मुद्देमाल … Read more

दिव्यासारखा उजळून टाकतो तो धर्म : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठानमध्ये प्रवचनातून संदेश महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : एखादी नदी एका विशिष्ट दिशेने वाहत असते त्याप्रमाणे आपल्या शरीराचाही एक प्रवाह असतो. तो विपरित दिशेने वाहत नाही. ज्या वेळी आपल्या मनात राग येतो तेव्हा तो एकाच दिशेने वाहतो. परंतु जेव्हा आपण एखादा दिवा प्रज्वलित करतो तेव्हा त्याचा प्रकाश सर्व दिशांनी पसरतो. दिव्यासारखा चहुबाजूंनी उजळून टाकण्याचे … Read more

हमें धरती पर मालिक नहीं बल्कि मेहमान बनकर रहना है: पं. राजरक्षित विजयजी

श्री आदिनाथ सोसायटी जैन संघमें किया मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : परलोक का स्मरण जितना प्रबल होता है, पाप उतना ही जल्द कम हो जाता है। हमें इस धरती पर मेहमान बनकर रहना है। मालिक बनकर नहीं.इस तरह के विचार श्री आदिनाथ सों. जैन संघ में पं. राजरक्षित विजयजी रखे। पं. राजरक्षित विजयजी ने … Read more

बदलापुरातील आंदोलनाचे लोन पसरले      

बार्शीतील संघटना उतरल्या रस्त्यावर, फाशीची मागणी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : बदलापूर येथील दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणाचे राज्यात तीव्र पडसाद उमटत असताना बार्शीतही विविध सामाजिक संघटना, महिला, राजकीय पक्षांनी रस्त्यावर उतरून त्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत याला जबाबदार असलेल्या आरोपीला तत्काळ फाशी देण्याची मागणी केली आहे. याबाबत बार्शीतील पालक समितीच्यावतीने राज्यपाल यांना तहसीलदारांमार्फत् … Read more