आवृत्ती , पुणे

पोलीस असल्याचे भासवून २० लाखाची फसवणुक

वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : अनोळखी तरुणाने ऑनलाईन माध्यमाव्दारे आपण पोलीस बोलत असल्याचे सांगून जेष्ठ नागरिकाची २० लाखाची फसवणूक केली आहे. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १५ जुलै रोजी ऑनलाईन माध्यमाव्दारे फिर्यादी यांना अनोळखी तरुणाने मोबाईलवर संपर्क साधला. त्याने पोलीस असल्याचे बतावणी … Read more

तुकाराम मंदिरातील दानपेटीची चोरी

डेक्कन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : डेक्कन परिसरातील श्री संत तुकाराम महाराज पादुका मंदिरातील दानपेटीची त्यातील रकमेसह चोरी झाली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. डेक्कन पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोणीतरी अज्ञात इसमाने कडी तोडून २८ जुलै रोजी फर्ग्युसन कॉलेज रोड, वरील … Read more

भरधाव टँकरने दुचाकीस्वाराना चिरडले, एक ठार

हडपसर पोलिसांनी केली चालकाला अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : नवीन दुचाकी घेतल्यानंतर मित्राबरोबर दुचाकीवरून चक्कर मारणे तरुणाच्या जीवावर बेतले आहे. भरधाव टँकरची धडक बसल्याने दुचाकीवरील एका तरुणाचा मृत्यू झाला. अथर्व कुंभार असे या तरुणाचे नाव आहे. ही घटना केशवनगर येथील रेणुका माता मंदिराजवळ शनिवारी (दि.२७) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडली. याबाबत अमन विनोद चौधूर (२३, … Read more

आरडीबी जीतो मेट्रोमोनियल का वैवाहिक कार्यक्रम ‘रिश्ते’ 25 अगस्त को

जीतो जुहू चैप्टर का आयोजन महाराष्ट्र जैन वार्ता मुंबई : जीतो जुहू चैप्टर का ‘रिश्ते’ कार्यक्रम मुंबई झोन के सहयोग से आरडीबी जीतो मेट्रोमोनियल का वैवाहिक कार्यक्रम ‘रिश्ते’ 25 अगस्त को आयोजित किया गया हैं। रविवार, 25 अगस्त 2024 को जलाराम हॉल, जेवीपीडी स्किम, विले पार्ले (वेस्ट), मुंबई-49 में आयोजित होने वाले इस कार्यक्रम में … Read more

जैन समाजातील मान्यवरांचा होणार ‘बन्सी-रत्न चॅरिटेबल वेलफेअर ट्रस्टतर्फे’ सन्मान

पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख १५ ऑगस्ट महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या बन्सी-रत्न चॅरिटेबल वेलफेअर ट्रस्टतर्फे देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. समाज घडवणाऱ्या जैन धर्मातील महनीय व्यक्तींना बन्सी-रत्न चॅरिटेबल वेलफेअर ट्रस्टतर्फे दरवर्षी ‘बन्सी-रत्न आदर्श माता-पिता राष्ट्रीय पुरस्कार’, आदर्श परिवार, ‘समाजशिरोमणी’, ‘समाजभूषण’,’समाजरत्न’, ‘मानवसेवा’ पुरस्कार व ‘आयकॉन ऑफ राजस्थान’ पुरस्कार प्रदान … Read more

धर्म हाच जीवनाच्या परिवर्तनाचा खरा मार्ग : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठानमध्ये मौलिक जीवन बोधामृत महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : धर्म हाच जीवनातील परिवर्तनाचा खरा मार्ग आहे. दुःखातून मुक्त होऊन आपल्या चेहऱ्यावर कायम स्मितहास्य राहिल असा प्रयत्न करा. कारण तोच मोक्षाचा मार्ग आहे हे लक्षात घ्या. आपल्या आत्म्याचे मूळ स्वरुप आनंदस्वरुप आहे हे लक्षात घ्या आणि त्यामुळे कोणत्याही कारणाने दुःखी व्हायचे नाही हे मनाशी पक्के … Read more

डॉ. अब्दुल कलाम यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे संस्मरणीय

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे मत : ‘राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम क्रियाशील गौरव पुरस्कार’ प्रदान महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : स्वानंद महिला संस्था, अखिल भारतीय जैन कॉन्फरन्स महिला शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंधराव्या अखिल भारतीय स्त्री साहित्य कला संमेलनात सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशनला ‘राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम क्रियाशील गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ … Read more

मानवकल्याणासाठी युवकांनी पुढे यावे : पद्मश्री आचार्य प. पु. चंदनाजी

युवकांना मिळाला मानव कल्याणाचा प्रेरक संदेश महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : दुःखमुक्ती म्हणजे मोक्ष आहे ही सोपी व्याख्या युवकांनी लक्षात ठेवावी. ज्या कामातून आपण दुःखातून मुक्त होऊ शकतो ते काम आपल्याला मोक्षाकडे घेऊन जाणारे ठरते. म्हणूनच मानवकल्याणाचे काम करण्यासाठी आपण पुढे यायला हवे. तोच मार्ग आपल्याला मोक्षाकडे घेऊन जाणारा ठरेल, असे प्रतिपादन पद्मश्री आचार्य प. … Read more

टास्कच्या माध्यमातुन १९ लाखाची फसवणूक

कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : टास्कच्या माध्यमातुन विश्वास संपादन करुन जादा परतावा देण्याचे अमिष दाखवुन एका नागरिकाची १९ लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार कोथरूड २२ मे ते २८ मे दरम्यान कोथरूड येथे घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका अनोळखी तरुणाने फिर्यादीशी मोबाईलवर संपर्क साधला. अमेझॉन टास्कच्या माध्यमातुन टास्क पुर्ण करण्यास … Read more

नफ्याचे आमिष दाखवून दहा लाखाची फसवणूक

वारजे माळवाडी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ऑनलाईन ट्रेडिंग मध्ये जादा नफ्याचे आमिष दाखवून दहा लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार वारजे माळवाडी हद्दीत घडला आहे. या प्रकरणी एका २५ वर्षीय महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना २८ मे ते २४ जून या काळात घडली आहे. एका … Read more