वाचनामुळेच तुम्ही जीवनातील उंच शिखर गाठू शकाल : सचिन जगताप
महावाचन सप्ताह २०२४ उपक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : जगात जेवढे काही थोर महापुरुष होऊन गेले त्यांना वाचण्याची खूप आवड होती. त्या ज्ञानाच्या जोरावर त्यांनी त्यांच्या जीवनातील उंच शिखर गाठले. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाला प्रोत्साहित करणारी, बौद्धिक ज्ञान वाढवणारी पुस्तके वाचावीत,असे आवाहन जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत … Read more