कत्तलीसाठी नेणाऱ्या गायीना गोरक्षकांनी वाचवले
वैराग पोलिसानी केला गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : कत्तलीसाठी २८ गोवंश व म्हशीची वासरे घेऊन जाणाऱ्या वाहनास गोरक्षकांनी अडवून पोलिसांच्या ताब्यात दिले. या कारवाईत २ लाख एक हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी वैराग पोलिसानी गुन्हा दाखल केला आहे. वैराग बार्शी तालुक्यातील दहिटणे ते मुंगशी (वा) रोडवर नदीजवळ धाराशिवकडे … Read more