जेधे चौकात पादचाऱ्याचा मोबाईल चोरणाऱ्यावर गुन्हा
स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद : सारसबागेकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : स्वारगेटमधून सारसबागेकडे जाणाऱ्या रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्याचा मोपेडवरील चोरट्यांनी मोबाईल चोरून नेणाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. स्वारगेटमधील जेधे चौकात पहाटे सव्वाचार ते साडेचारच्या सुमारास २२ फेब्रुवारी २०२२ रोजी मोबाईल चोरीची घटना घडली. सचिन कांबळे (वय ३१, रा. नऱ्हे, पुणे) यांनी … Read more