आंतरराज्यीय दरोडा व चोरी करणारी टोळी जेरबंद
बार्शी तालुका पोलिसांची कामगिरी : नाकाबंदी दरम्यान संशयावरून केली कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बार्शी : आंतरराज्यीय दरोडे व चोरी करणाऱ्या टोळीच्या बार्शी तालुका पोलिसांनी मुसक्या आवळल्या. काटेगाव (ता. बार्शी) येथे नाकाबंदी सुरू असताना संशयावरून जीपमधील आरोपी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे निष्पन्न झाले. न्यायालयाने आरोपींना ५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दशरथ काळे, … Read more