जुन्या भांडणाच्या वादातून धारदार हत्याराने केले वार
सहकारनगर पोलिसांत गुन्हा : पुणे-सातारा रस्त्यावरील बालाजीनगरमधील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : जुन्या भांडणाचा राग मनात धरून साथीदाराच्या मदतीने धारदार हत्याराने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. पुणे-सातारा रस्ता, बालाजीनगरमधील पदपथावर सायकल रिपेअरिंग करीत असताना २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता हा प्रकार घडला.कलावती कांबळे (वय … Read more