अफीमच्या बोंडाचा चुरा बाळगणाऱ्या तिघांना ठोकल्या बेड्या
अंमली पदार्थविरोधी पथक-१ची कारवाई : राजस्थान, सासवड येथे छापा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अफीमच्या बोंड्याचा चुरा (दोडाचुरा) पॉपीस्ट्रॉ अंमलीपदार्थ बाळगणाऱ्या तिघांना बेड्या ठोकल्या. आरोपींकडून ७२ हजार रुपये किमतीचा ६ किलो १५४ ग्रॅम पॉपीस्ट्रॉ अंमलीपदार्थ जप्त केला. जोधपूर (राजस्थान) व सासवड (पुणे) येथे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथक-२ने कारवाई केली.महेश हरमलराम बिष्णोई (वय ३०, … Read more