अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्यास ५ वर्षे सक्तमजुरी
विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद : धानोरी परिसरातील सोसायटीमध्ये घडला होता प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सोसायटीच्या पार्किंगमध्ये खेळत असलेल्या ११ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्यास न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश के. के. जहागीरदार यांनी हा आदेश दिला. लखन पेरियार याला शिक्षा सुनावण्यात आली. २६ फेब्रुवारी २०२० … Read more