आवृत्ती , पुणे

ललित गांधी चौथी बार महाराष्ट्र चेंबर अध्यक्ष नियुक्त

केंद्रीय गृह मंत्री अमित शाह के हाथों सौंपा गया कार्यभार महाराष्ट्र जैन वार्ता मुंबई : महाराष्ट्र के उद्योग, व्यापार और कृषि क्षेत्र के शीर्ष संगठन “महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री एंड एग्रीकल्चर” के अध्यक्ष पद पर ललित गांधी को लगातार चौथी बार निर्विरोध रूप से पुनः नियुक्त किया गया है। केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री … Read more

‘बालवाटिका’ प्रकल्पाचे भव्य उद्घाटन

मातृभाषा संवर्धनाच्या दिशेने प्रेरणादायी पाऊल महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : ‘दि पुना गुजराती केळवणी मंडळ’च्या मातृभाषा संवर्धन व लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘बालवाटिका’ प्रकल्पाचे उद्घाटन आज मोठ्या उत्साहात पार पडले. हा उपक्रम केवळ शैक्षणिक नव्हे, तर संस्कृतीशी नाळ जोडणारा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. उद्घाटन समारंभात संस्थेचे चेअरमन राजेश शहा, सेक्रेटरी हेमंत मणियार, … Read more

भूम येथे आंतरराष्ट्रीय योग संगम उत्साहात साजरा

शंकरराव पाटील कनिष्ठ स्वतंत्र महाविद्यालय महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भुम : शंकरराव पाटील कनिष्ठ स्वतंत्र महाविद्यालय, भूम येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “आंतरराष्ट्रीय योग संगम” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून योगाचे महत्त्व, तत्त्वज्ञान आणि शास्त्रीय पद्धतीने योगाभ्यास कसा करावा यावर मार्गदर्शन करण्यात आले. … Read more

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सूर्यदत्तमध्ये मौन पाळत ‘सूर्य योग ध्यानाथॉन २०२५’ चे आयोजन

९० हजार ‘ॐ’ जप, ९८ मिनिटे योग – ९०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग : विश्वविक्रमाची नोंद महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, बावधन येथे ‘सूर्य योग ध्यानाथॉन २०२५’ या अद्वितीय आणि विश्वविक्रमी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. “समग्र आरोग्यासाठी शरीर आणि मनाचा ताल” या संकल्पनेवर आधारित, मौन … Read more

संत तुकाराम-ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप

श्री जैन युवक संघटना आणि सारसबाग मॉर्निंग ग्रुपचा उपक्रम महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त श्री जैन युवक संघटना आणि सारसबाग मॉर्निंग ग्रुपतर्फे आलेल्या हजारो वारकऱ्यांना जीवनोपयोगी वस्तूंचे सन्मानपूर्वक वाटप करण्यात आले. सुमारे ४,००० वारकऱ्यांना साडी, छत्री, नेपकिन, ब्लाऊजपीस यांचे वाटप करण्यात आले. यावेळी भद्रेश बाफना, सतीश … Read more

“मार्केटयार्डात येणारे वारकरी हे पांडुरंगाचे रूप” : अभय संचेती

स्व. इंदुमती बन्सीलाल संचेती ट्रस्ट : वारकऱ्यांना मेडिकल किटचे वाटप महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : “माऊली माऊली”च्या गजरात, “पांडुरंग”च्या जयघोषात, मार्केटयार्डात दाखल झालेल्या वारकऱ्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. वारकऱ्यांना पांडुरंगाचे रूप मानत, यंदाही स्व. इंदुमती बन्सीलाल संचेती ट्रस्टतर्फे सुमारे ३०० हून अधिक वारकऱ्यांना मेडिकल किट्सचे वाटप करण्यात आले. यावेळी अभय संचेती म्हणाले, “वारकरी बंधूंचे पुणे … Read more