आवृत्ती पुणे

बार्शीतील ५० सेवाभावी डॉक्टरांचा यथोचित सत्कार

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : नुतन लायनेस्टीक वर्ष १ जुलै व राष्ट्रीय डॉक्टर दिन याचे औचित्य साधून लायन्स क्लब बार्शी रॉयल चे अध्यक्ष ला.वर्षा गुंदेचा, खजिनदार ला.राजुल कांकरीया, वर्तमान हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड डॉ. कैवल्य गायकवाड यांचा हस्ते बार्शीतील ५० सेवाभावी डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम लायन्स क्लब बार्शी रॉयल व हिरेमठ हॉस्पिटल बार्शी … Read more

कौशल्य विकास दिंडीचा शुभारंभ

‘कुशल महाराष्ट्र – रोजगारयुक्त महाराष्ट्र’ चा संकल्प : मंगलप्रभात लोढा महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आषाढी वारी सोहळ्याचे औचित्य साधून कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या कौशल्य विकास दिंडीत नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन ‘कुशल महाराष्ट्र – रोजगार युक्त महाराष्ट्र’ चा संकल्प करावा, असे आवाहन कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. वानवडी … Read more

प.पू. कुसुमलताजी म. सा. यांचा पारगाव जैन स्थानक मध्ये प्रवेश

महाराष्ट्र जैन वार्ता पारगाव : प. पू. गणेशलालजी म. सा. यांच्या शिष्या प. पू. कुसुमलताजी म. सा व प. पू. अरुण प्रभाजी म. सा. यांचे कोटेचा फार्म हाऊस येथून विहार करून पारगाव येथे आगमन झाले. यावेळी संघाचे अध्यक्ष बाबूशेठ डुंगरवाल, हर्षल बोरा, प्रदीप नाहटा, मंगेश सुराणा, सुदर्शन नाहटा, अनिल डुंगरवाल, सुभाष नाहटा, गोटू नाहटा, सुभाष … Read more

स्वच्छ, निर्मल वारीसाठी सर्वांचा सहभाग महत्त्वाचा : गिरीष महाजन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आषाढी वारीसाठी राज्यभरातून लाखो भाविक येत असल्याने वारी स्वच्छ, निर्मल व सुरक्षित व्हावी यासाठी शासन प्रयत्नशील असून निर्मल वारीसाठी सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीष महाजन यांनी केले. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित निर्मल दिंडीच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, … Read more

आषाढीवारी कालावधीत ‘संवादवारी’ चे आयोजन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शासकीय योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आषाढीवारी कालावधीत आळंदी ते पंढरपूर व देहू ते पंढरपूर या दोन पालखी मार्गावर राज्य शासनाचा चित्ररथ, एलईडी मोबाईल व्हॅन, प्रदर्शन संच, मोबाईल व्हॅनसह लोककला पथक, पथनाट्याच्या माध्यमातून ‘संवादवारी’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘संवादवारी’ हा उपक्रम २ ते १९ जुलै २०२४ या कालावधीत होणार आहे. … Read more

कात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी १४० कोटी चा निधी जमा

माजी आमदार योगेश टिळेकर यांच्या पाठपुराव्याला यश महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : निधी अभावी रखडलेल्या कात्रज – कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी १४० कोटीचा शासनाचा निधी महापालिका तिजोरीत जमा झाला आहे. त्यामुळे या कामाला आता गती मिळणार आहे. कात्रज – कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणासाठी २०१८ साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन केले होते. महाविकास आघाडी सरकारच्या … Read more

प.पु. जीवराजजी म.सा. का जन्मस्थान नायगांव

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : प. पु. जीवराजजी म. सा. इनका जन्मस्थान पुणे में थेउर के निकट नायगांव बताया गया है। इस अवसर पर नायगांव में विभिन्न सामाजिक कार्यक्रमों का आयोजन किया गया। नांदेड़ के पूर्व विधायक ओमप्रकाश पोकर्णा प. पु. जीवाराजजी म. सा. के जन्मस्थान को ढूंढने का प्रयास कई सालो से कर रहे … Read more

सरहद, अर्हम फाउंडेशन पुणे तर्फे सरहद शौर्याथॉन २०२४ स्पर्धा

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : झोजिला खिंडीतील युद्ध विजयास ७५ वर्षे आणि कारगिल युद्ध विजय दिवसास २५ वर्षे पूर्ण झाल्या प्रित्यर्थ इंडियन आर्मी, सरहद, अर्हम फाउंडेशन पुणे तर्फे कारगिलमध्ये सरहद शौर्याथॉन २०२४ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यास स्पर्धकाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कारगिलच्या पहाडी प्रदेशात ३० जून २०२४ रोजी सकाळी “सरहद शौर्याथॉन २०२४ (४४ … Read more

नफ्याचे आमिष दाखवून वाघोलीत दोघाना फसवले

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ऑनलाईन माध्यमाव्दारे अनोळखी इसमांनी व्हॉटसअप ग्रुपला जॉईन करुन विश्वास संपादन करुन अधिक मोबादला देतो असे आमिष दाखवुन, वेगवेगळे शेअर्स जबरदस्तीने विकत घ्यायला लावुन दोघांची ३१ लाख रुपयांची आर्थिक फसवणुक केल्याचा प्रकार लोणीकंद वाघोली परिसरात घडला आहे. हा प्रकार २७ एप्रिल टे २२ मे या कालावधीत घडला. या प्रकरणी वाघोलीतील दोघाजणांनी … Read more

गुंतवणुक करण्याचे बहाण्याने ४८ लाखांची फसवणुक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करण्याचे बहाण्याने जास्त परतावा देण्याचे अमिष दाखवून विश्वास संपादन करुन ४८,७४,९९४/- रुपयांची आर्थिक फसवणुक केल्याचा प्रकार कोरेगाव पार्क परिसारत घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका अनोळखी ने फिर्यादीशी मोबाईल वर संपर्क साधला व त्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करण्याचे आमिष दाखवले. त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांना बँक खात्यात … Read more