आवृत्ती पुणे

वाहनचालकांकडून पैसे घेणे वाहतूक पोलिसांच्या येणार अंगलट

पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचे आदेश : खंडणीचा गुन्हा दाखल होणार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे :आता वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना अडवून त्यांच्याकडून पैसे घेणे वाहतूक पोलिसांना आता अंगलट येणार आहे. कारण वाहनचालकाकडून लाच घेताना आढळून आल्यास त्या वाहतूक पोलीस अधिकाऱ्यावर किंवा पोलिसावर थेट खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला … Read more

वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

३३ वर्षीय युवकाचा अपघाती मृत्यू : वारजे येथील घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे – मुंबई महामार्गावर वारजे येथे केएफसी, पिझ्झा हट दुकानासमोर अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबवेवाडी येथील ३३ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार ९ जून रोजी पहाटे केएफसी, पिझ्झा हट दुकानासमोर हा अपघात झाला. वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून … Read more

नव्या उपहार गृहामुळे बंदयांमध्ये वाढतील रोजगाराच्या संधी : अमिताभ गुप्ता

येरवडा कारागृहात उपहारगृह इमारतीचे भुमीपूजन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : येरवडा कारागृहात कैद्यांनी सुरु केलेल्या उपहार गृहाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या उपहार गृहाचे भूमिपूजन अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. बंदयांमध्ये सकारात्मकता वाढवून रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी दुसरे उपहारगृह सुरु करण्यात आल्याचे गुप्ता … Read more

प.पु. श्री प्रकाशमुनीजी म.सा. का 50 वा दीक्षा दिवस महोत्सव

“स्वर्ण-संयंम आराधक” उपाधीसे किया अलंकृत महाराष्ट्र जैन वार्ता राजगुरुनगर : सौभाग्य आनंद दरबार मे आगम ज्ञाता, प्रखरवक्ता, प्रवर्तक गुरुदेव श्री.प.पु प्रकाशमुनीजी म. सा. का ५० वर्षिय स्वर्णिम संयम अनुमोदना उत्सव आध्यात्म रुपसे मनाया गया। आचार्य डॅा. प.पु.शिवमुनीजी म.सा. द्वारा “स्वर्ण संयंम आराधक” उपाधीसे प.पु प्रकाशमुनीजी म. सा. को अलंकृत कीया गया। गुरुदेव के संयम यात्रा … Read more

आश्वीची प्रतिक्षा झाली मोक्षदा साध्वी

दीक्षा समारंभ उत्साहात महाराष्ट्र जैन वार्ता आश्वी : येथील व्यापारी नवलमल रामचंद्र भंडारी यांची नात व सुशील भंडारी, वैशाली भंडारी यांची कन्या प्रतिक्षा भंडारी हिने चतुर्विध संघाच्या उपस्थितीत काल रविवारी (दि.९) जैन भगवती दीक्षा ग्रहण केली. दीक्षा घेतल्यानंतर तिचे जैन साध्वी मोक्षदा असे नामकरण करण्यात आले आहे. आश्वीच्या इतिहासात प्रथमच दीक्षा महोत्सवाचे आयोजन समितीने केले … Read more

भरधाव टॅकरने सायकलवरील मुलाला चिरडले

लोहगाव खांदवेनगर झेडपी शाळेजवळची दुर्घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भरधाव टॅकरने एक दहा वर्षाच्या मुलाला चिरडल्याची घटना लोहगाव हद्दीत खांदवेनगर येथे घडली आहे. सात जून रोजी रात्री पावणे नऊ च्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातात सायकल वरून जात असलेल्या सोहम सुनील देढे या दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. अपघाता नंतर वाहन चालक … Read more

इमारतीवरून पडल्याने महिला मजुराचा मृत्यू

सिंहगड पोलीस स्टेशन मध्ये ठेकेदारावर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : इमारतीचे बांधकाम चालू असताना चवथ्या मजल्यावरून पडल्याने एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला आहे, तर एक जखमी झाला आहे. धायरीतील चिंतामण रायकर यांच्या सदभावना बिल्डर यांच्या सर्व्हे नं. १०५ येथील लक्ष्मी सदन पुणे येथील साईट वर बांधकाम सुरु असताना ही दुर्घटना घडली. इमारतीचे प्लास्टर … Read more

नफ्याचे आमिष दाखवून चाळीस लाखाची फसवणुक

कोथरूड पोलीस स्टेशन : महिलेकडून उकळली रक्कम महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून चाळीस लाखाची फसवणुक केल्याची घटना कोथरूड पोलीस ठाण्याच्या हदीत घडली आहे. ऑनलाईन टास्कच्या माध्यमातून अनोळखी इसमाने मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून सुरूवातीस काही प्रमाणात नफा देवून महिलेचा विश्वास संपादन केला व त्यांची मूळ रक्कम तसेच नफा असे एकूण ४०,६८,५९५/- इतक्या … Read more

‘एससीएचएमटीटी’ ला ‘आकोही प्रेस्टिजीएस स्टार ग्रेडेशन’ प्रमाणपत्र

सूर्यदत्त कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, ट्रॅव्हल अँड टुरिझम ठरले भारतातील पहिले ३.५ स्टार ‘आकोही’ रेटेड महाविद्यालय महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे: एशियन कंट्रीज चेंबर ऑफ हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीतर्फे (आकोही) सूर्यदत्त कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, ट्रॅव्हल अँड टुरिझमला (एससीएचएमटीटी) ‘आकोही प्रेस्टिजीएस स्टार ग्रेडेशन’ प्रमाणपत्र नुकतेच प्राप्त झाले आहे. हॉस्पिटॅलिटी आणि पर्यटन क्षेत्रातील ‘आकोही’ चे सर्वोत्कृष्ट ३.५ स्टार रेटिंग … Read more

IPS दर्शन दुगड लवकरच होणार देश सेवेत रुजू

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील दर्शन प्रकाश दुगड या 25 वर्षीय तरुणाने देशातील सर्वात महत्त्वाच्या २०२० साली झालेल्या यूपीएससी परीक्षेमध्ये मोठे यश मिळवले होते. दर्शन दुगड यांनी वयाच्या 25 व्या वर्षी यूपीएससीतून दुसऱ्या प्रयत्नामध्ये हे यश मिळवत त्यांनी देशात 138 वा क्रमांक पटकावला होता.त्यांना महाराष्ट्र कॅडर मिळाला आहे. … Read more