आवृत्ती पुणे

सूर्यदत्त ग्रुप ऑफ ज्युनियर कॉलेजेस चे विद्यार्थ्यांचे बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश

सूर्यदत्त ग्रुप ऑफ ज्युनियर कॉलेजेस चे विद्यार्थी शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात आघाडीवर : प्रा डॉ संजय बी चोरडिया महाराष्ट्र जैन वार्ता : पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत सूर्यदत्त ग्रुप ऑफ ज्युनियर कॉलेजेस चे विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे. सूर्यदत्त कनिष्ठ महाविद्यालय आणि सूर्यदत्त पब्लिक … Read more

प्रेयसीच्या आत्महत्येप्रकरणी प्रियकराची निर्दोष मुक्तता

बार्शी सत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : प्रेयसीच्या आत्महत्येप्रकरणी प्रियकराची (शौकत इसाक मुलाणी) याची मुक्तता करण्याचा निकाल बार्शीच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधिश र.म. कुलकर्णी यांनी दिला आहे. आरोपीतर्फे अॅङ प्रशांत शेटे यांनी काम पाहिले. गोरीबाई पठाण, (रा. मुंबई) हिने बार्शी पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली होती की, तिच्या मुलीची … Read more

बार्शीत पिस्टलसह दोन राउंड जप्त

संशयितरीत्या फिरणाऱ्या तरुणाला अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : बार्शी-लातूर रोडवर एका टीव्ही शोरूमसमोर संशयितरीत्या फिरणाऱ्या तरुणाला पकडून झडतीत एक गावठी बनावटीचे पिस्टल आणि दोन राउंड जप्त केले. आकाश गाडे (वय २७, रा. सिंहगड, पुणे सध्या रा. माणकेश्वर, ता. भूम), असे संशयितरीत्या फिरताना पकडलेल्या तरुणाचे नाव आहे. ही कारवाई २१ मे रोजी … Read more

शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 7 9.15 टक्के

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय फेब्रुवारी 2024 उच्च माध्यमिक परीक्षेचा एकूण निकाल 79.15 टक्के लागला. विज्ञान शाखेचा 91.71 टक्के, वाणिज्य शाखेचा 76.19 टक्के तर कला शाखेचा 63.06 टक्के निकाल लागला आहे. महाविद्यालयातून एकूण 331 विद्यार्थी बसले असून त्यापैकी 262 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष प्राविण्य मिळवलेले विद्यार्थी पुढील … Read more

प.पु.प्रतिभाकंवरजी म.सा.महाराष्ट्र प्रवर्तीनी पदी विराजमान

सकल जैन समाज पुणे च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन : महाराष्ट्र जैन वार्ता फेसबुक पेजवर LIVE कार्यक्रम महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : कर्नाटक केशरी प.पू.गणेशलालजी म.सा.यांच्या सुशिष्या,कोटा संघ प्रमुखा प.पु.प्रतीभाकंवरजी म.सा.यांना श्रमण संघाचे आचार्य प.पु.शिवमुनीजी म.सा.,महाराष्ट्र प्रवर्तक कुंदनऋषीजी म.सा.यांच्या आज्ञेने महाराष्ट्र प्रवर्तीनी पद देण्यात आले आहे. त्यांचा मानाची चादर देऊन पुणे जिल्हा सकल जैन समाजाच्या वतीने … Read more

मौजे हाडोंग्रीमध्ये खरीप हंगाम पूर्व बैठकीत मार्गदर्शन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : तालुक्यातील मौजे हाडोंग्री येथे उपविभागीय कृषी अधिकारी,भूम शुक्राचार्य भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली खरीप हंगाम पूर्व गावबैठक आयोजित करण्यात आली होती. या गाव बैठकीस उपविभागीय कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले आणि तालुका कृषी अधिकारी अतुल ढवळे उपस्थित होते. कृषी सहाय्यक पी. एस. मुंडे यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन घरगुती बियाणे उगवण क्षमता … Read more

चोरीस गेलेल्या ११ मोटारसायकली ताब्यात

सुमारे साडे ८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ माढा : चोरीच्या गुन्हयातील चोरीस गेलेल्या एकूण ११ मोटारसायकली ताब्यात घेऊन ८ लाख ६५ हजार रूपये हस्तगत करण्यात माढा पोलिसांना यश आले आहे. चोरीच्या गुन्हयातील चोरीस गेलेल्या एकूण ११ मोटारसायकली ताब्यात घेऊन ८ लाख ६५ हजार रूपये हस्तगत करण्यात माढा पोलिसांना यश … Read more

सिध्दी फाऊंडेशनच्या रक्तदान शिबिरात ३५१ बाटल्यांचे संकलन

सोळाव्या रक्तदान शिबीरात सौ. सिध्दी छाजेड नहार यांनी केले रक्तदान महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : सिद्धी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ३५१ जणांनी रक्तदान केले. पुण्यातील नवी पेठेतील आनंदऋषीजी रक्तपेढी येथे सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. स्व़ मदनलालजी कचरदासजी छाजेड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ १६ वर्षांपासून या … Read more

भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त आवासीय शिविर का आयोजन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : संकेत डुंगरवाल पुणे : भगवान महावीर जन्मकल्याणक के अवसर पर श्रीमद् उत्तराध्ययन श्रुतदेव आराधना – श्रद्धाशील भक्तों के लिए आवासीय शिविर का आयोजन किया गया। 11 मई से 17 मई 2024 को आनंदतीर्थ चिचोंडी में इस पारायण का भव्य आयोजन किया गया था। इसमे रोज सुबह 7 से 10 और दोपहर … Read more

लायन्स क्लब इंटरनॅशनल तर्फे विजयगाथा कार्यक्रमाचे आयोजन

सहाव्या डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्समध्ये विविध विषयांवर मंथन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी2 च्या वतीने ‘विजयगाथा’ या सहाव्या डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले होते. शनिवार (दि. 18 मे) व रविवार (दि. 19 मे) या दोन दिवस झालेल्या कॉन्फरन्समध्ये विविध विषयांवर मंथन करण्यात आले. यावेळी लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट … Read more