शूज खाली पडल्याच्या कारणावरुन मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा
भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद : कात्रजमधील शिवशंभोनगरमध्ये घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बाल्कनीमधून शूज खाली पडल्याच्या कारणावरून बेदम मारहाण करणाऱ्या महिलेसह तिघांवर भारती विद्यापीठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.२२) रात्री कात्रजमधील शिवशंभोनगर शारदा शांतिनिकेतन बिल्डिंगमध्ये घडला. धर्मेंद्रकुमार पांडे असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून, ज्योती धमेंद्रकुमार पांडे … Read more