४२ वर्षीय महिलेवर अनैसर्गिक अत्याचार करणारे दोघे अटकेत
कोरेगाव पार्क पोलिसांत फिर्याद : असह्यतेचा गैरफायदा घेत धमकी देऊन केला अतिप्रसंग महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पतीसमवेत रहात नसलेल्या महिलेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन तिला धमकावून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार करणार्या दोघांना कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार २०१८ पासून सुरु होता. भरत जेठामल गांधी (वय ५३, रा. एकबोटे कॉलनी) आणि दिलीप पुष्कराज … Read more