खुनाच्या प्रयत्नातील आरोपी दोन तासात जेरबंद
सहकारनगर पोलिसांची कामगिरी : दारू पिण्यास पैसे न दिल्याने सत्तूरने केली होती मारहाण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीच्या सहकारनगर पोलिसांनी अवघ्या दोन तासात मुसक्या आवळल्या. दारू पिण्यास पैसे न दिल्याने घाबरून पळून गेलेल्या आरोपीला तिरुपतीनगर येथील पत्र्याच्या शेडजवळ ताब्यात घेतले. अशोक मनोहर पवार असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. … Read more