आवृत्ती पुणे

डमी उमेदवाराला परीक्षा देण्यास लावणार्‍या तरुणाला अटक

फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा : एसआरपीएफच्या पोलीस भरतीची लेखी परीक्षा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : राज्य राखीव पोलीस दलाच्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत डमी उमेदवाराला बसवून परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराला फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. विक्रम सुरेश सोनवणे (रा. औरंगाबाद) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याने बसविलेल्या उमेदवारावर गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी दौंड एस … Read more

स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

स्मारकास पुष्पहार अर्पण : अनेक मान्यवर उपस्थित महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : तेजस्वी विचार, ओजस्वी वक्तृत्व आणि प्रखर देशप्रेमी विचारांतून युवांना प्रेरणा देणारे युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त बिबवेवाडी येथील त्यांच्या स्मारकस्थळी पुष्पहार अर्पण करत प्रभाग क्र २८च्या वतीने नगरसेवक प्रवीण चोरबेले यांनी स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.याप्रसंगी, पुण्यनगरीचे महापौर मुरलीधर मोहोळ, … Read more

कात्रजमध्ये संध्याकाळी मोफत बूस्टर डोस

सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ कदम यांचा उपक्रम : अनेक नागरिकांनी घेतला लाभ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कात्रज कोंढवा रोड विकास प्रतिष्ठान व बाळासाहेब देवरस पाँलिक्लिनिक यांचा संयुक्त विद्यमानाने कात्रजमध्ये संध्याकाळी 6 ते 9 या वेळेत बूस्टर डोस तसेच पहिला व दुसरा डोस देखील मोफत मिळणार आहे.ज्या नागरिकांना रोजच्या कामकाजातुन घरी येण्यास उशीर होतो किंवा … Read more

10 हजाराची लाच घेताना मंडलाधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

घोडेगाव तहसीलसमोर कारवाई : जमीनीचा फेरफार मंजुरीसाठी मागितले पैसे महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : जमिनीचा फेरफार मंजूर करण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच घेताना घोडेगाव येथील मंडल अधिकाऱ्याला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई घोडेगाव तहसील कार्यालयासमोर केली.मंडल अधिकारी योगेश रतन पाडळे (वय-38), खासगी इसम लक्ष्मण सखाराम … Read more

पोलीस निरीक्षकावर पुण्यानंतर सोलापूरमध्ये विनयभंगाचा गुन्हा

पुण्यातील गुन्हा मिटविण्यासाठी दिली जीवे मारण्याची धमकी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : केगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पोलीस निरीक्षकाने त्याच्या राहत्या घरी एका महिलेला बोलावून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना सोलापूरमध्ये घडली आहे. याप्रकरणी सोलापूरमधील विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील जुना गुन्हा मिटवून घेण्यासाठी पोलीस निरीक्षकाने त्या महिलेला घरी … Read more

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थीनीचा विनयभंग

विश्रामबाग पोलिसांत गुन्हा : शास्त्री रस्त्यावर घडलेल्या घटनेमुळे खळबळ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : फर्ग्युसन महाविद्यालय परिसरातील हेअर स्पामध्ये तरुणीचा विनयभंग केल्याची घटना ताजी असतानाच दुसऱ्या दिवशी पुण्यातील सदाशिव पेठेत स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थीनीचा भररस्त्यात विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (दि.10) सकाळी अकराच्या सुमारास शास्त्री रोड परिसरात घडली. नवी पेठत राहणाऱ्या … Read more

टीईटी परीक्षा गैरव्यवहारातील सावरीकरच्या पोलीस कोठडीत वाढ

अश्विनकुमारचा धक्कादायक खुलासा : अभिषेक सावरीकर यानेच दिले 5 कोटी रुपये महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शिक्षक पात्रता परीक्षेत गैरव्यवहार प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. जीए सॉफ्टवेअर कंपनीचा व्यवस्थापक अश्विनकुमार शिवकुमार याने पोलिसांनी केलेल्या चौकशीत मोठा खुलासा केला आहे. शिक्षण विभागातील तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर याने सुमारे पाच कोटी रुपये दिल्याचे अश्विनकुमारने पोलिसांना सांगितल्याची … Read more

भिलारेवाडी येथे पहाटे बस उलटली !

चालकासह चार जखमी; दैव बलवत्तर म्हणून बचावलो प्रवाशांची भावना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुणे-सातारा महामार्गावर जुन्या कात्रज घाटातील भिलारेवाडी येथे तीव्र वळणावर पहाटेच्या सुमारास १९ प्रवाशांना घेऊन जाणारी कर्नाटक पासिंगची बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटून गंभीर अपघात घडला. यामध्ये चालकासह चार जण जखमी झाले आहेत. या बाबत अधिक माहिती अशी की, कर्नाटक राज्यातील … Read more

सुखसागरमध्ये अटल बससेवा सुरु

ज्येष्ठ नगरसेविका रंजना टिळेकर यांच्या हस्ते बस सेवेचे उदघाटन महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे: अप्पर इंदिरा,सुखसागर नगर मधील नागरिकांना कात्रजमध्ये येण्यासाठी सरळ मार्गे बस उपलब्ध नसल्याने स्थानिक नागरिकांची अडचण होत होती. माजी आमदार योगेश टिळेकर यांनी पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून कोरोना काळात बंद झालेली “अटल बस” पुन्हा सुरू करवून घेतली आहे. आता या बस सेवेला … Read more

बीएसएनएलची ८९ हजार ९७९ रुपयांची कॉपर केबलची चोरी

सहकारनगर पोलिसांत फिर्याद : अरण्येश्वर मंदिर येथील पुलाखाली घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अरण्येश्वर पुलाखालील जागेतून बीएसएनएलची ८९ हजार ९७९ रुपयांची कॉपर केबल चोरीला गेली. ८ जानेवारी २०२२ रोजी रात्री सात ते १० जानेवारी २०२२ रोजी सकाळी ९च्या दरम्यान चोरी झाल्याचे उघडकीस आले. स्वप्नील माने (वय ४६, रा. धनकवडी, पुणे) यांनी सहकारनगर … Read more