आवृत्ती , पुणे

पर्वती विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रात आता ६४ पदनिर्देशित ठिकाणे

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पर्वती विधानसभा मतदारसंघात यापूर्वी असलेल्या ६३ पदनिर्देशित ठिकाणांमध्ये आणखी एका पदनिर्देशित ठिकाणाची वाढ होवून आता एकूण ६४ पदनिर्देशित ठिकाणे झाली आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनोजकुमार खैरनार यांनी दिली आहे. पर्वती मतदारसंघात ३४४ मतदान केंद्रे आहेत. यातील मतदान केंद्र क्र. ६३ हे रोहन कृतिका हौसिंग सोसायटी, पु. ल. देशपांडे … Read more

मतदानादिवशी सुट्टी किंवा सवलत न देणाऱ्या आस्थापनांविरुद्ध कारवाई करण्यात येणार

अपर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी २० नोव्हेंबर २०२४ या मतदानाच्या दिवशी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत सर्व आस्थापनांतील अधिकारी, कर्मचारी, कामगारांना भरपगारी सुट्टी देण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत, सुट्टी किंवा सवलत न दिल्यामुळे मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास आस्थापनांविरुद्ध … Read more

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाळांना तीन दिवस सुट्टी जाहीर

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघात एकाच दिवशी २० नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला विधानसभेचा निकाल जाहीर होईल. याच पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांना १८ ते २० नोव्हेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवाव्यात, असे निर्देश … Read more

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत पं. नेहरू यांची जयंती साजरी

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पिंपरी : भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील पंडित जवाहलाल नेहरू यांच्या प्रतिमेस तसेच त्यांच्या नेहरूनगर येथील पुतळ्यास उप आयुक्त अण्णा बोदडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, … Read more

तोतया पोलिसाने लांबविली सोन्याची चैन

वारजेमाळवाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : एका भामट्याने खरेदीच्या बहाण्याने तोतया पोलिसाने सराफाच्या दुकानातून ८४ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन लांबविली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार दि. १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६:६० च्या सुमारास राजमाता चौक कर्वेनगर परिसरातील एका सराफा दुकानात घडला. अनोळखी भामटा खरेदीच्या बहाण्याने पोलीस असल्याची बतावणी … Read more

मतदानादिवशी २० नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टी

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 20 नोव्हेंबरला, मतदानादिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. राज्यात निवडणुकीसाठी येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून परिपत्रक जारी करत 20 नोव्हेंबर रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी देण्यात आली आहे. केंद्र शासनाधीन शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक … Read more

रेस्टारंन्टच्या तिजोरीमधुन ११ लाखाची रोकड चोरीस

बंडगार्डन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गेम पॅलाशिव रेस्टारंन्टच्या तिजोरीमधुन ११ लाखाची रोकड चोरीस गेली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.१२ नोव्हेंबर रोजी ०९:१५ च्या सुमारास ही घटना घडली आहे. राजा बहादूर मिल नजीक असलेल्या गेम पॅलाशिव रेस्टारंन्टमधील कॅशियरसह दोघांनी तिजोरीत असलेली ११,२४,५६०/- रुपये रोख रक्कम चोरुन नेली आहे. रेस्टारंन्टच्या मालकाने … Read more

रिक्षाद्वारे होतेय मतदानासाठी जनजागृती

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पिंपरी : मतदार जनजागृतीसाठी महापालिकेच्या वतीने शहरात सुमारे १ हजार रिक्षांवर “मतदान अवश्य करा” असा संदेश असलेले फलक (स्टिकर्स) लावण्यात आले असून शहरातील विविध भागात रिक्षांच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या मतदार जनजागृतीची शहरात सर्वत्र चर्चा होत आहे. सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या पिंपरी, भोसरी आणि चिंचवड … Read more

हंडेवाडी ट्रेड मार्केट में सक्सेस स्नेह मिलन का आयोजन

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुणे के उद्योगपती संतोष जैन संतोष ग्रुप की ओर से हंडेवाड़ी ट्रेड मार्केट, हंडेवाडी में सक्सेस स्नेह मिलन का आयोजन किया गया था इसमें पुणे के कई उद्योगपती सभी प्लॉट होल्डर इनके साथ कई गणमान्य व्यक्ति उपस्थित थे।

मुकुंदनगर मधून कारची चोरी

स्वारगेट पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मुकुंदनगर येथील सोसायटी समोर पार्क केलेली कारची चोरी झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या बाबत एका महिलेने (वय ५० वर्षे रा. सोमवार पेठ, पुणे) पोलिसात तक्रार दिली आहे. दि.१० नोव्हेंबर रोजी सायंकाळी पावणेसात च्या सुमारास लक्ष्मीविलास सोसायटी मुकुंदनगर येथे त्यांनी त्यांची कार पार्क करून … Read more