आश्वीची प्रतिक्षा झाली मोक्षदा साध्वी
दीक्षा समारंभ उत्साहात महाराष्ट्र जैन वार्ता आश्वी : येथील व्यापारी नवलमल रामचंद्र भंडारी यांची नात व सुशील भंडारी, वैशाली भंडारी यांची कन्या प्रतिक्षा भंडारी हिने चतुर्विध संघाच्या उपस्थितीत काल रविवारी (दि.९) जैन भगवती दीक्षा ग्रहण केली. दीक्षा घेतल्यानंतर तिचे जैन साध्वी मोक्षदा असे नामकरण करण्यात आले आहे. आश्वीच्या इतिहासात प्रथमच दीक्षा महोत्सवाचे आयोजन समितीने केले … Read more