आवृत्ती , पुणे

घरफोड्या करणाऱ्या हंसू टाकला केले जेरबंद

युनिट ६ गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : महाराष्ट्रातील वेगवेगळया जिल्हयात दरोडा व घरफोड्या करणा-या आरोपीस गुन्हे शाखा युनिट-६ ला जेरबंद करण्यात यश मिळाले आहे. हंजराज ऊर्फ हंसु टाक (वय १८ वर्षे रा. तुळजाभवानी वसाहत गाडीतळ, हडपसर) याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीने सोन्याच्या दागिने तसेच रोख रक्कमेची घरफोडी चोरी केल्याची … Read more

१० वाहन चोरणारा अल्पवयीन बालक ताब्यात

मुंढवा पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : १० वाहनचोरी करणारा अल्पवयीन बालकास केशवनगर येथुन ताब्यात घेण्यात आले. मुंढवा पोलिसांनी ही कामगिरी केली. त्याच्याकडुन एकुण २ लाख ७५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस उपआयुक्त, परीमंडळ ५ आर. राजा यांनी परीमंडळ-५ हददीत घडत असलेले वाहनचोरीचे गुन्हे उघड करण्यासाठी विशेष … Read more

कलर्स मराठी पर कस्तुरी सीरियल में आशु सुरपुर की एन्ट्री

महाराष्ट्र न्युज नेटवर्क मुंबई : कलर्स मराठी इस पसंदीदा चॅनेलपर 26 जून से शुरू कस्तुरी धारावाहिक में मशहूर अभिनेत्री आशु सुरपुर अहम् भुमिका में नजर आयी। इस धारावाहिक के निर्देशक है दीपक नलावडे और शिल्पा कुलकर्णी इनकी सहकलाकारा है। आशु सुरपुर ने इससे पहले कई फिल्मों में अपने अभिनय की चमक दिखाई है। इस धारावाहिक … Read more

शिक्षक पूजनातून गुरूप्रती कृतज्ञता व्यक्त करत गुरूपौर्णिमा साजरी

गुरूपौर्णिमेनिमित्त नगरसेवक प्रवीण चोरबेले यांचा उपक्रम महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : आईवडिलांनंतरचे दुसरे गुरू म्हणजे शिक्षक असतात, त्यामुळे गुरूप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरूपौर्णिमा, असे प्रतिपादन नगरसेवक प्रवीण चोरबेले यांनी केले. गुरूपौर्णिमेनिमित्त क्रिस्टंट हायस्कूल ज्युनिअर कॉलेज व पुणे महानगरपालिकेच्या श्री संत नामदेव महाराज शाळेमध्ये सर्व शिक्षकांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी … Read more

शिवाजीनगर मधील वहातूक समस्येवर उपाययोजनांसाठी बैठकीचे आयोजन

आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या अध्यक्षतेखाली वाहातूक पोलिस, पालिका अधिकारी, स्थानिक नागरिकांची उपस्थिती महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातल्या नागरिकांना तोंड दाव्या लागणाऱ्या वाहातूक समस्येवर उपाययोजना करण्यासाठी शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत वाहातुकीच्या अडचणी नागरिकांकडून मांडण्यात आल्या. वाहातुकीच्या अडचणींबाबत 40 लेखी तक्रारी आमदार शिरोळे यांना मिळाल्या होत्या. … Read more

पायी गस्तीमध्ये रेकॉर्डवरील आरोपीला अटक

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पोलिस स्टेशन हद्दीत नियोजित पायी गस्त घालत असताना शिवाजीनगर पोलिसांच्या तपास पथकाने कोल्हापुर पोलिसांना हवा असलेल्या आरोपीला शिताफीने अटक केली. सादिक अली आर. सरगिरो उर्फ दादू, वय वर्षे 28 मूळ राहाणार हुबळी, कर्नाटक असे आरोपीचे नाव आहे. शिवाजीनगरच्या इराणी वस्तीत सादिक अली येणार असल्याची खबर गस्तीवरील पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार … Read more

युवा विचार परिवर्तन उपक्रमांतर्गत पुना कॉलेजमध्ये विद्यार्थी समुपदेशन

शहर पोलिसांच्या सोशल आऊटरिच संकल्पनेतून राबवला उपक्रम महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शहर पोलिसांच्या सोशल आउटरिच या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या युवा विचार परिवर्तन उपक्रमाची सुरूवात पुना कॉलेजमधून झाली. त्यामध्ये गुन्हे शाखेतर्फे विद्यार्थ्यांचे समुपमेदशन करण्यात आले. सोशल आउटरिच ही पुण्याचे पोलिस आयुक्त रितेश कुमार, तसेच पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांची संकल्पना आहे. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये वाढीस लागलेल्या … Read more

‘माय माऊलीचा’ आरोग्यवारीला हातभार

महाराष्ट्र न्युज नेटवर्क कात्रज : ज्येष्ठ नागरिकांना गेली अनेक वर्षे आरोग्यसेवा देणारे स्वर्गीय राजेंद्र राम विलास मुंदडा चॅरिटेबल फाउंडेशन संचालित माय माऊली केअर सेंटर व महा एनजिओ फेडरेशन यांच्या वतीने आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळ्यात वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर आणि औषधांसह सुसज्ज रुग्णवाहिकेने वारकऱ्यांंना आरोग्य सेवा दिली. स्व. राजेंद्र राम विलास मुंदडा चॅरिटेबल फाउंडेशन संचालित … Read more

अभंग व भजन स्पर्धेतल्या सहभागी बंद्यांना मिळणार विशेष माफी

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : येथील शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान, पोलिस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या संयुक्त विद्यमाने कारागृहातल्या बंदीजनांसाठी राज्यस्तरीय अभंग व भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व बंद्यांना माफी देण्याची घोषणा कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी केली आहे. शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत … Read more

मार्केट यार्डच्या नव्या प्रशस्त जागेत स्थलांतरासाठी आग्रही : शरद पवार यांची ग्वाही

‘वाणिज्य विश्व’च्या सुवर्णमहोत्सवी विशेषांकाचे दिमाखदार सोहळ्यात प्रकाशन, बीएमसीसीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शहरातील मार्केट यार्डची जागा अपुरी पडत आहे, व्यापार वाढीसाठी नव्या जागी स्थलांतर आवश्यक आहे. त्यासाठी मी राज्य सरकारकडे आग्रह धरणार आहे, अशी ग्वाही ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी दिली. शहराबाहेर काही जागा पाहिल्या आहेत, त्यावर लवकर निर्णय व्हावा, … Read more