आवृत्ती , पुणे

पुणे मनपातील तीन प्रभागांत जैन मतदार ठरणार ‘किंगमेकर’

70 ते 80 हजार जैन मतदानावर भाजप-राष्ट्रवादी-काँग्रेसची नजर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 20 बिबवेवाडी, 21 महर्षी नगर आणि 40 कोंढवा हे तीन प्रभाग राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठरत आहेत. या तिन्ही प्रभागांत मिळून सुमारे 70 ते 80 हजार जैन समाजाचे मतदान असल्याने, कोणता पक्ष जैन समाजातील उमेदवाराला संधी … Read more

भर दुपारी ‘कोयता गँग’चा धुमाकूळ; पानशेत रस्त्यावरील वैष्णवी ज्वेलर्सवर दरोडा टाकून ८० तोळ्यांचे दागिने पळविले!

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

येरवडा कारागृहात भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशी यांचे निधन

प्रकृतीच्या कारणास्तव जोशी यांच्या जामीन अर्जावर आजच होणार होती शिवाजीनगर न्यायालयात सुनावणी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गुंतवणूकदारांची ५ कोटी ४३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणासह चार फसवणुकीच्या गुन्ह्यांत गेल्या एक वर्षापासून येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेले भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशी यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. त्यांना गंभीर आजार असल्याने जामीन मिळावा, यासाठी त्यांच्या वकिलांनी … Read more

युवकच घडवतील उद्याचे भविष्य – कॅप्टन आशिष दामले

युवा परिषद ५.० चे शानदार उद्घाटन, राज्यभरातून युवकांची उपस्थिती महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : समाजात परिवर्तन घडावे, समाजात चांगले बदल व्हावेत यासाठी सर्वांनी एकत्र येणे आज गरजेचे झाले आहे. भविष्य घडवण्याची जबाबदारी युवकांची आहे; तेच उद्याचे भविष्य घडवतील, असा आशावाद परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांनी व्यक्त केला. परिवर्तन संस्थेच्या वतीने आयोजित … Read more