आवृत्ती पुणे

सूर्यदत्तमध्ये NHRD, ISTD, MEDC आणि इतर अनेक तज्ज्ञांची व्यावसायिक कौशल्य मार्गदर्शनासाठी उपस्थिती

विद्यार्थ्यांच्या करिअरला बळकटी देण्यासाठी सूर्यदत्त प्रतिष्ठित संस्थांच्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन सतत आयोजित करते,” – प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या एम.बी.ए विभागाने विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक कौशल्यविकासासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनासह गेस्ट लेक्चर आयोजित केले. उद्योगजगतातील बदलते प्रवाह, आवश्यक कौशल्ये आणि प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात … Read more

चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारा जेरबंद

चारचाकी गाडी मालकांची फसवणूक : कोरेगाव पार्क पोलिसांकडून ४ गाड्या जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून चारचाकी गाडी मालकांकडून गाड्या घेतल्यानंतर, चालक ठेवून त्या भाड्याने देत असे. मात्र मोबदला न देता फसवणूक करणाऱ्या भामट्याला कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली आहे. सुमित सुनिल कवडे (वय २७, रा. कवडेवाडी, कोरेगाव पार्क) असे … Read more

सूर्यदत्तमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने उद्योगभेटींचे आयोजन

“गतिमान जगात सकारात्मकता आणि ध्येयवादी दृष्टिकोनानेच घडेल यशस्वी करिअर” : प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशनच्या अंतर्गत कार्यरत सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कम्युनिकेशन (SIMMC) आणि सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी (SIBMT) यांच्या MCA विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी इन्फोबीन्स फाउंडेशन, नांदे, पुणे येथे उद्योगभेट आयोजित करण्यात आली. … Read more