पुणे : संकेत डुंगरवाल
महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क
कोरोनाच्या संकटातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते राष्ट्रीय महिला आयोगाच्या वतीने ’कोविड वूमन वॉरियर’ पुरस्काराने अमरावती उझ आरती सिंह, औरंगाबादच्या डझ मोक्षदा पाटील, सोलापूरच्या डझ तेजस्वी सातपुते आणि मुंबईतील ऊउझ नियती ठाकर-दवे यांना गौरविण्यात आले. या सर्व महिला आयपीएस अधिकार्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. या महिला अधिकार्यांच्या माध्यमातून एकप्रकारे राज्यातील महिला शक्तीचाच केलेला हा गौरव आहे.