पुणे : अभिजीत डुंगरवाल
महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क
नगरसेविका रूपाली दिनेश धाडवे यांच्या प्रयत्नातून बिबवेवाडी पोलिस स्टेशनला शुक्रवारी (16 जुलै रोजी) कलर प्रिंटर भेट देण्यात आला. या वेळी नगरसेविका रुपाली धाडवे यांच्यासह नगरसेवक दिनेश धाडवे, बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुनील झांवरे आणि पोलिस कर्मचारी सोराटे, रूकवते आदी उपस्थित होते.
