महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : काकडेदेशमुख शिक्षण संस्थेच्या, येवलेवाडी येथील उत्कर्ष इंग्लिश मिडीयम स्कूलमधे हर घर झेंडा अभियानाचे प्रबोधन करण्यात आले.
बाल चिमुकल्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून हर घर झेंडा जनजागृती केली.
या अभिनयाचे आयोजन, अध्यक्ष, प्रा. शरदचंद्र काकडे ,उपाध्यक्ष, प्राचार्य शांभवी ओंकार काकडे, सायली स्वामी, सविता कोंडे यांनी केले.
