महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे – दानशूर उद्योगपती, प्रकाशशेठ धारीवाल यांची शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या, सी.टी. बोरा कॉलेज चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान पुणे व संचालक जितो पुणे च्या वतीने लक्ष्मीकांत खाबिया यांनी सत्कार केला.
