महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कोंढवा येथे राहणाऱ्या महिलेला दोघांनी बेदम मारहाण करून त्याच्याकडील रोकड व दागिने लुटल्याची घटना सोमनाथ नगर येथे घडली आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसात दोन अनोळखी चोरट्या वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी याला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण करण्यात आली त्याच्याकडील रोकड सोन्याचे दागिने असा १६८००० रुपयांचा मुद्देमाल त्यांनी चोरून नेला. तपास सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे करीत आहेत.
